Browsing Tag

महिला व्याख्याता

Chinchwad : चिंचवडला सोमवारपासून जिजाऊ व्याख्यानमाला 

एमपीसी न्यूज -  चिंचवड येथील  गांधीपेठ तालीम मित्र मंडळाच्यावतीने जिजाऊ व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत सर्व वक्त्या महिला आहे. चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक उद्यानात ही व्याख्यानमाला  सायंकाळी सात वाजता होणार आहे.…