Browsing Tag

मारीगोल्ड आयटी पार्कला आग

Pune : मारीगोल्ड आयटी पार्कला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज -  पुण्यातील कल्याणीनगर य़ेथील (Pune)  मारीगोल्ड आयटी पार्क येथे आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास आग लागली आहे.घटनेची वर्दी मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी पोहचले असून तेथील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सध्या…