Browsing Tag

वायरस

Pune : ‘कोरोना’च्या तपासणीत तीन जण निगेटिव्ह

एमपीसी न्यूज - ‘कोरोना’च्या रुग्णांना नायडू रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चार जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, यापैकी तीन जणांची तपासणी ही निगेटिव्ह आली आहे. एकाचा निदान अहवाल गुरुवारी येणार आहे. चीनसह कोरोनाचा…