Browsing Tag

श्री मुंजोबा महाराज मंदिर

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर श्री मुंजोबा महाराज मंदिरात पानफुल अर्पण करून उत्सवास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे श्री मुंजोबा महाराज उत्सवाला आज, सोमवारपासून मोठ्या भक्तिभावात सुरुवात करण्यात आली. मंदिरात पानफुल अर्पण करून उत्सवास प्रारंभ करण्यात आला.आज, सोमवारी सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील…