Browsing Tag

संस्कार भारती पिंपरी चिंचवड

Chinchwad News : संस्कार भारतीच्या वतीने बालदिनानिमित्त रांगोळी वर्ग व चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज - संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने बालदिनानिमित्त (रविवारी, दि.14) रांगोळी वर्ग व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  हुतात्मा चाफेकर शाळा, चाफेकर चौक येथे रविवारी सकाळी 10 ते 11.30 रांगोळी प्रशिक्षण वर्ग…

Chinchwad : संस्कार भारतीच्या नाट्यविधा अंतर्गत रंगले ‘कौंतेय’ नाटकातील प्रवेशांचे नाट्य…

पिंपरी-चिंचवड संस्कारभारती व चिंचवडगाव देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कलासेवा" या उपक्रमातील चौथा कार्यक्रम नाट्यविधेच्या कलाकारांनी शनिवारी (दि. 23) सादर केला. यावेळी ज्येष्ठ नाटककार वि.वा.शिरवाडकर यांच्या 'कौंतेय' नाटकातील…

Chinchwad: उलगडला बहिणाबाईंच्या काव्याचा खजिना

एमपीसी न्यूज - संस्कारभारती साहित्यविधा आणि चिंचवडगाव देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "कलासेवा' कार्यक्रमात निसर्गकवी बहिणाबाईंच्या काव्यांचा खजिना उलगडला गेला. चिंचवडगाव देवस्थान चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यात हा कार्यक्रम पार…

Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण व संत भक्ती संहिता वाचन

एमपीसी न्यूज- चिंचवड येथे सुरु असलेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गीत रामायण आणि संत भक्ती संहिता वाचन सादर करण्याची संधी संस्कार भारतीच्या पिंपरी चिंचवड शाखेला मिळाली आहे अशी माहिती संस्कार भारती पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव हर्षद…