Pratibha college : प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीर व स्वच्छतेविषयी जनजागृती अभियान
एमपीसी न्यूज : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयात (Pratibha college) राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय व…