National wrestling tournament: राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती गायकवाडला…
एमपीसी न्यूज - हरिद्वार येथे दिनांक १३ ते १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची महिला पैलवान प्रगती गायकवाड हिने कास्यपदक मिळविले.
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने देशातील टाॕप- १० कुस्तीगिर निवडून…