Browsing Tag

100 crores

Wakad : 100 कोटींच्या लॉटरीचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दीड कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्राला शंभर कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्याचे पैसे व्यावसायिकाच्या खात्यात जमा करायचे आहेत. असे आमिष दाखवून 14 जणांनी मिळून एका व्यावसायिकाकडून वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली 1 कोटी 52 लाख 27 हजार 400 रुपये भरण्यास…