आरोग्य Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 137 नवीन रुग्ण; 90 जणांना डिस्चार्ज डिसेंबर 7, 2020 आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 668 तर शहराच्या बाहेरील 685 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे.