Browsing Tag

175 grams of charas

Sangvi: सांगवी मधून सात किलो गांजा, 175 ग्रॅम चरस जप्त, पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी(Sangvi) पथकाने सांगवी येथे मोठी कारवाई केली आहे. पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सात किलो गांजा 175 ग्रॅम चरस, 12 एलएसडी डॉट पेपर आणि इतर साहित्य असा एकूण 20 लाख 89 हजार 500…