आरोग्य Maharashtra Corona Update : राज्यात 19.55 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.67 टक्के फेब्रुवारी 7, 2021 राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 44 हजार 071 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 35 हजार 948 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.