उद्योग PMC Vaccine Program : 1919 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली कोरोना प्रतिबंधक लस ! फेब्रुवारी 8, 2021 देेशव्यापी लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या आणि खासगी मिळून 15 रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे.