Browsing Tag

219 new patients in the city on Sunday

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 219 नवीन रुग्ण; 426 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज (रविवारी, दि. 13) दिवसभरात 219 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 426 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात 9 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची…