Browsing Tag

223 deaths

India Corona Update : चोवीस तासांत 7,554 कोरोना रुग्णांची नोंद, 223 मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 7 हजार 554 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत 14 हजार 123 बरे झालेल्या रुग्णांना…