Browsing Tag

30 crore rupees

Pimpri: महापालिका तिजोरीत पहिल्याच महिन्यात मालमत्ता करातून 30 कोटी रुपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत सन 2019-2020 या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात मालमत्ता करातून 30 कोटी 46 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यामध्ये ऑनलाईन भरणा करणा-यांची संख्या अधिक आहे. 30 जूनपर्यंत करदात्यांना सामान्य…