Browsing Tag

31 August

Nigdi News : सेक्टर 12 मधील गृह योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी 31 ऑगस्ट अंतिम मुदत

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सेक्टर 12 येथील गृह योजनेसाठी 21 मे 2021 रोजी ऑनलाईन सोडत झाली. सोडतीद्वारे निवडलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी 01 जुलैपासून सूरु आहे. पण, अद्याप 1 हजार 190 लाभार्थी कागदपत्रे…