Browsing Tag

414 मृत्यू

India Corona Update : मागील चोवीस तासांत 29,398 नवे कोरोना रुग्ण, 414 मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतात मागील चोवीस तासांत 29 हजार 398 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 98 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने…