Browsing Tag

45 corona patients cured

New Delhi: भारतात एका दिवसांत 97 नवे कोरोनाबाधित, एकूण संख्या 703 वर!

एमपीसी न्यूज - देशात आज नवीन 97 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत देशात एकूण 703 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 18 झाली आहे. कोरोनाचा…