Browsing Tag

629 new patients registered

Pimpri Corona Update: शहरात आज 629 नवीन रुग्णांची नोंद, 219 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 592 आणि शहराबाहेरील 37 अशा 629 जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 219 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.…