Browsing Tag

81 हजारांचा मुद्देमाल जप्त

Wakad News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक; 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - गांजा बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून 635 ग्रॅम गांजासह 81 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) रात्री माऊली चौक, वाकड येथे करण्यात आली. बाळू…