आरोग्य Pune Corona Update : दिवसभरात 830 पॉझिटिव्ह रुग्ण; 551 रुग्णांना डिस्चार्ज मार्च 5, 2021 आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 6 हजार 383 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6160 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 4881 रुग्णांचा मृत्यू झाला.