Browsing Tag

879

Pimpri : शिक्षण समिती सभापतीपदी प्रा. सोनाली गव्हाणे यांची निवड निश्चित

उपसभापतीपदी शर्मिला बाबर; भाजपतर्फे भरला अर्ज एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांना मिळणार आहे. तर, उपसभापती शर्मिला बाबर…

Pimpri: पवना धरण परिसरात 24 तासात 103 मिमी पाऊस; धरणात 23 टक्के पाणीसाठा

1 जूनपासून 491 मिमी पाऊस; सव्वा तीन टक्यांनी साठयात वाढ एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविण्या-या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 103 मिमी पाऊस पडला आहे. तर, 1 जूनपासून 491 मिमी पाऊस पडला असून सव्वा तीन टक्यांनी धरणातील साठयात…

Pimpri: विलास लांडे, आझम पानसरे पुन्हा ‘वेटिंग’वर ; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज - विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे आणि भाजपचे आझम पानसरे यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती.…

Pimpri: पालिकेची सहा महिन्यांत 135 अनधिकृत फलकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचविणा-या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक…

Pimpri: वारक-यांच्या स्वागतासाठी औद्योगिकनगरी सज्ज

पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पालिका पुरविणार मुबलक सोयी-सुविधा एमपीसी न्यूज - जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी 333 वा पालखी सोहळा उद्या (गुरुवारी) प्रस्थान ठेवणार असून शुक्रवारी पालखी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. वारक-यांच्या…

Pimpri : पालिका स्थायीची सभा तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली आहे. धुळे येथील हत्या झालेल्या पाच जणांना श्रद्धांजली वाहून ही सभा बुधवार (दि.11) पर्यंत तहकूब करण्यात आली. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा महत्वाचा विषय…

Pimpri : ‘एमपीसी न्यूज’ची दशकपूर्ती ; ‘एमपीसी न्यूज’ बद्दलचा अनुभव…

एमपीसी न्यूज - आधुनिकता आणि नावीन्याचा ध्यास घेऊन 2008 पासून शहरवासीयांची सेवा करणारे शहरातील पहिले व अग्रगण्य 'एमपीसी न्यूज' पोर्टल 22 जुलै 2018 रोजी 11 व्या वर्षात पर्दापण करत आहे. हा पल्ला केवळ वाचकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आम्ही गाठू…

Akurdi: पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुविधांकडे दुर्लक्ष; सुविधा पुरविण्याची मागणी

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीत येत असतो. परंतु, पालखी तळावर मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत. पालखी दोन दिवसांनी शहरात दाखल होणार आहे. महापालिकेने या ठिकाणी त्वरित सुविधा पुरविण्याची मागणी…

Pimpri: आझम पानसरे यांना विधानपरिषदेची ‘लॉटरी’ लागणार?

एमपीसी न्यूज - विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान 16 जुलैला निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपकडे चार ते पाच आमदार निवडून येथील एवढे संख्याबळ आहे. त्यातील एक जागा आझम पानसरे यांच्या…

Pimpri : वारक-यांना देण्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून 650 ताडपत्रीची खरेदी

निविदा न काढता थेट खरेदी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना भेट म्हणून देण्यात येणार्‍या ताडपत्रीची खरेदी नगरसेवकांच्या मानधनातून जमा होणार्‍या रक्कमेतून करण्यात येणार आहे. एका…