Browsing Tag

879

Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 320 वारक-यांनी लाभ घेतला. प्रथम उपचार करून औषधांचे वाटप करण्यात…

NIGDI: तुकोबांच्या पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आज (शुक्रवारी) उत्साहात स्वागत झाले. निगडी येथे पालखीच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा महापूर उसळला. पालखीचा आजचा मुक्काम…

Pimpri: यापुढे पालिकेचे सर्व कामकाज मराठीतून; भाषेचा वापर करण्यास टाळाटाळ केल्यास शिस्तभंगाची कारवाई

विभागप्रमुख असणार 'मराठी भाषा दक्षता अधिकारी' एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कामकाज आता राजभाषा मराठीतूनच होणार आहे. प्रत्येक विभागामार्फत संपुर्ण कामकाज मराठीतच करण्यात यावे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना…

Dehugaon: ‘सुरक्षित वारी- प्लास्टिक मुक्त वारी’ अभियानाला सुरुवात

चार हजार कापडी पिशव्यांचे वाटप एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्राधिकरण नागरी सुरक्षा सोसायटी व जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे ग्रामीण पोलीस यांच्या सहकार्याने 'प्लास्टिक मुक्त…

Pimpri: पालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा वाद; 7 जानेवारी 2019 ला पुढील सुनावणी

वैद्यकीय अधिकारीपदाबाबतचा निर्णय 'जैसे थे'; आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय कायम एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. के. अनिल रॉय की डॉ. पवन वसंत साळवे यांची नियुक्ती करावी, हा विषय न्यायालयात…

Pimpri: समित्या सभापती निवडीनंतर आता महापौर, सभागृह नेते बदलाच्या मागणीला जोर

पावसाळी अधिवेशना दरम्यान ठरणार तिघांचे भवितव्य एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सभापती, प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता महापौर, उपमहापौर आणि सभागृह…

Pimpri : पंढरीच्या विठोबावर वारक-यांचा जास्त अधिकार – चैतन्य महाराज देगलूरकर

एमपीसी न्यूज - वारकरी संप्रदायातील नसणा-यांचाही आणि अनेक मराठी-कानडी लोकांचे कुलदैवत हे विठोबा आहे. पंढरीचा विठोबा हा सर्वांचाच आहे. असे असले, तरी त्यावर वारक-यांचा जास्तीत-जास्त अधिकार आहे, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर…

Pimpri : सत्ताधा-यांना आयुक्तांचा ‘झटका’; यापुढे नगरसेवकांनी पारित केलेल्या बेकायदा…

आयुक्तांचे विभागप्रमुखांना आदेश; सन्माननियांच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी येतायेत अडचणी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांना आयुक्तांनी 'जोर का झटका' दिला आहे. सन्माननियांचे ठराव प्रशासकीय आणि कायदेशीर…

Pimpri : भामा आसखेड प्रकल्पातील पाणी शहरवासियांना त्वरित मिळावे; आमदार महेश लांडगे यांचे…

याबाबतची निविदा प्रक्रिया राबविण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. त्यामुळे हे पाणी शहरवासियांना त्वरित…

Pimpri : इंद्रायणीच्या प्रदूषणाची तक्रार थेट राष्ट्रपती, पंतप्रधान कार्यालयाकडे; पालिकेचा पर्यावरण…

शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हल्लाबोल एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून वाहणा-या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. शहरातील वीस टक्के सांडपाणी आणि बहुतांश उद्योगांचे रसायनमिश्रीत पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडले…