Browsing Tag

884

Talegaon : संस्कारक्षम पिढी घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे- मदन बाफना

एमपीसी न्यूज- संस्कारक्षम पिढी तसेच देश घडविण्याच्या महान कार्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे. म्हणून त्यांचे समाजातील मानाचे स्थान अजूनही कायम टिकून आहे. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी समाजपरिवर्तनाचे कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन माजी…

Talegaon : राणा आणि अंजली बाईंच्या साधेपणाने भारावले तळेगावकर रसिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा 13 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा एमपीसी न्यूज- तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील जोडी हार्दिक जोशी(राणा) व अक्षया देवधर ( पाठक बाई) यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा या वर्षीचा…

Neral : नारायण सुर्वे हे जगण्यातून समृद्ध झालेले कवी – नागनाथ कोतापल्ले

एमपीसी न्यूज- आपल्या कवितेतील शब्द लोकांना रुचतात की नाही याचा विचार न करता फक्त स्वतःचे शब्द बोलणाऱ्या कवींमध्ये नारायण सुर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. जोपर्यंय मराठी भाषा बोलली जाईल तोपर्यंत नारायण सुर्वे यांच्या कविता आपण बोलत…

Chakan : कष्टकरी जनतेने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे- उत्तम कांबळे

चाकणमध्ये कामगार दिन उत्साहात साजरा ; अनिल कातळे पत्रकारितेतील कै. भाई वैद्य स्मृती पुरस्काराने सन्मानित एमपीसी न्यूज- सर्व प्रकारच्या कष्टकरी जनतेने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे तरच तुमच्या श्रमाला प्रतिष्ठा, मनाला समाधान आणि…

Pune : चला, श्रमदानातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू या !

एमपीसी न्यूज- पानी फाउंडेशनच्या मागील तीन वर्षांपासून सुरू केलेल्या 'दुष्काळाशी दोन हात' मोहिमेच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम सुरु आहे. ते सुद्धा लोक सहभागातून ! या मोहिमेमध्ये सहभाग घेण्यासाठी शहरवासियांचेही 'तुफान आलया' हे चांगले लक्षण…

Talegaon : कलर्स वाहिनीवरील मराठी बिग बॉस कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज- कलर्स वाहिनीवरील मराठी बिग बॉस या कार्यक्रमात महिलांचा अपमान होत असून समाजामध्ये कोणताही चांगला संदेश जात नाही. त्यामुळे या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश जागतिक मानव अधिकार जनजागर समितीचे महाराष्ट्र…

Talegaon : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेचा मंगळवारी 13 वा वर्धापन दिन

हार्दिक जोशी (राणा) व अक्षया देवधर (पाठकबाई) यांना कलागौरव पुरस्कार एमपीसी न्यूज- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेला 12 वर्षे पूर्ण झाली असून येत्या मंगळवारी (दि 1 ) वर्धापन दिन साजरा करीत आहे. तुळजा भवानी नगर प्रताप मेमोरिअल…

Pune : पुणे कमाल 40. 2 सेल्सियस !

एमपीसी न्यूज- राज्यासह पुणे शहराच्या तापमानात आज वाढ झाली असून पुण्याचे कमाल तापमान आज 40.2 अंश इतके नोंदले गेले तर लोहगाव येथील कमाल तापमान 41.1 पोचले आहे. येथील किमान तापमान 20.2 अंश नोंदवले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे…

Talegaon : पुणे जिल्हा राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीसपदी अनुप भेगडे

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीसपदी अनुप तानाजी भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी नियुक्तीचे तसे पत्र भेगडे यांना…

Pune : हांडेवाडी येथे मोकळ्या जागेत ठेवलेली 200 वाहने जळून खाक

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त करून ठेवलेल्या सुमारे 200 वाहनांना भीषण आग लागून ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत अनेक दुचाक्या, कार, हातगाड्या, टेम्पो जाळून खाक झाले. ही घटना आज संध्याकाळी हांडेवाडी येथे…