Browsing Tag

884

Dehugaon : इंद्रायणी नदीमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी दुपारी अडीच वाजता देहूगाव जवळील येलवाडी येथे घडली. केतन गायकवाड (वय 20) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ चे पथक…

Fugewadi : महामेट्रोकडे नाही कोणतीही अग्निशमन यंत्रणा…!

फुगेवाडीच्या पुणे मेट्रो कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृह आगीत जाळून खाक एमपीसी न्यूज- फुगेवाडी येथील महानगर मेट्रो कार्यालयाच्या आवारात असलेल्या फायबरच्या स्वच्छतागृहाला आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच…

सद्सद्विवेक बुद्धीला साद घालणारा राष्ट्रीय लघुचित्रपट ‘मयत’

एमपीसी न्यूज- प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पापमार्गाने न जाता अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला साद घातली तर जगण्याचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकतो असा संदेश डॉ. सुयश शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'मयत' हा लघुपट देऊन…

Chinchwad : ड्रीम टच ट्रेड इंडिया प्रा, लि कंपनीचा शुक्रवारी द्वितीय वर्धापन दिन

एमपीसी न्यूज- सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या चिंचवडमधील ड्रीम टच ट्रेड इंडिया प्रा, लि. कंपनीचा दुसरा वर्धापन दिन उद्या, शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे…

Pune : पौडफाटा येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीमधील स्टोर रूमला आग

एमपीसी न्यूज- पौड फाटा येथे एसएनडीटी पुलाजवळ बांधकाम साइटवरील स्टोअर रूमला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागून यामध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज दुपारी अडीच…

Sangli : पलूस कडेगाव पोटनिवडणुकीत विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड निश्चित

एमपीसी न्यूज- पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांची बिनविरोध निवड झाली.माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे ही जागा…

Pune : राजस्थानच्या दोन पोलिसांना पुणे स्टेशनवर लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज- तक्रारदाराच्या बहिणीला गुन्ह्यामध्ये सह आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारताना राजस्थान पोलिसातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक…

Pune : राजीव गांधी पर्यावरण रत्न पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

एमपीसीए न्यूज- ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी’ पर्यावरण विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ राजीव गांधी पर्यावरण रत्न व राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार…

Talegaon : कलाकार म्हणून घडण्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचे – सुनील बर्वे

कलापिनीचा 41 वा वर्धापनदिन साजरा एमपीसी न्यूज- कलाकार म्हणून घडण्यासाठी आत्मपरीक्षण करून स्वत:मध्ये आणि अभिनयामध्ये बदल करणे गरजेचे आहे. कारण या क्षेत्रात कोणीही बोट धरून काही शिकवत नाही, असे मत प्रसिद्ध नाट्य – चित्रपट अभिनेते व…

Pune : पुणे कमाल 40.7 अंश सेल्सियस

पुढील आठ दिवस कमाल तापमान 40 ते 39 अंश सेल्सियस राहणार एमपीसी न्यूज- पुणे शहरात आज कमाल 40.7 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. तर लोहगावमध्ये 41.1 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. सरासरी तापमानापेक्षा 3 डिग्री सेल्सियसने कमी आहे. पुढील आठ…