Browsing Tag

96982 new corona patients

India Corona Update : चोवीस तासांत 96,982 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 446 मृत्यू

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 96 हजार 982 नव्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 446 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाने वेग घेतला आहे. सोमवारी (दि.05) तब्बल 43 लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक…