Browsing Tag

A big drop in temperature

Pimpri News : पुणे, पिंपरी चिंचवड गारठले ; तापमानात मोठी घट 

एमपीसी न्यूज - तापमानात मोठी घट झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक चांगलेच गारठले आहेत. आज (दि.24) सकाळी शहरात 10.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. रविवारच्या तुलनेत 7 अंश सेल्सिअस तापमानात घट झाली आहे. रविवारी 17.2 अंश…