Browsing Tag

Aarogya Setu app

New Delhi : Aarogya Setu Appच्या लाँचिंगनंतर 41 दिवसांमध्येच गाठला मोठा टप्पा

एमपीसीन्यूज - करोनाच्या लढ्यासाठी केंद्र सरकारने लाँच केलेल्या Aarogya Setu app ने तब्बल 10 कोटी रजिस्टर्ड युजर्सचा आकडा केवळ 41 दिवसांमध्येच ओलांडलाय. केंद्र सरकारने दोन एप्रिल रोजी हे अ‍ॅप लाँच केले आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत…