Browsing Tag

Accident In tamhini Ghat

Pune : ताम्हिणी घाटात बस कोसळून 2 ठार, 24 जखमी

एमपीसी न्यूज- बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून बस कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर 24 जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्वजण कोकणात सहलीसाठी निघाले असताना शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात…