Browsing Tag

accident near talegaon bridge

Talegaon Dabhade: तळेगाव रेल्वे ब्रिजवरील दुचाकी आणि पिकअपच्या अपघातात दुचाकीस्वार ठार 

एमपीसी न्यूज - तळेगाव रेल्वे ब्रिजवर मोटारसायकल  आणि पिकअप यांच्यात भिषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.31) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  नचिकेत तुकाराम चिकणे (वय.22, रा.वडगाव फाटा,…