Browsing Tag

acharya atra rangmandir

Pimpri : आचार्य अत्रे रंगमंदिरावर उधळपट्टी, 45 लाखांचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरावर नुतनीकरणाची उर्वरीत कामे करण्याच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केली जात आहे. नुतनीकरणासाठी 45 लाखांच्या वाढीव खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.12) स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी…