Browsing Tag

Alandi transport change

Alandi : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील वाहतुक बदल

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा बुधवार (दि. 5) रोजी होणार आहे. त्यानिमित्त राज्यभरातून भाविक भक्त आळंदीला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. काही मार्गावर वाहतूक रोखण्यात…