Browsing Tag

Ambegaon Plathar

Pune News : आंबेगाव पठार परिसरातील श्रीराम शिल्पाला होणारा विरोध दुर्दैवी – गणेश बिडकर

एमपीसी न्यूज - प्रभू रामचंद्र हे अवघ्या भारतवर्षाचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या शिल्पामुळे निर्माण होणारे चैतन्य कोणाला डाचत असेल तर ती दुर्देवाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.…