ठळक बातम्या Pune : डॉ नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणात अमोल काळे याला 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सप्टेंबर 6, 2018 एमपीसी न्यूज- डॉ नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणात अटक असलेल्या अमोल काळे याला सत्र न्यायालयाने 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडी आहे.