Mahalunge : दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज- गती रोधकावरून जाताना गाडीवरील नियंत्रण ( Mahalunge ) सुटल्याने 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आंबेठाण येथे बुधवारी (दि.10) घडला आहे.
दिलीप गेणूभाऊ कदम (वय 53 रा.वासुली) यांचा अपघात मृत्यू झाला आहे. …