Browsing Tag

An earthquake

Palghar Earthquake News: महाराष्ट्रात पालघर येथे 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात पालघर येथे आज रात्री 9:33 वाजता साडेतीन रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) च्या…

Earthquake In Satara: साताऱ्याला जाणवला भूकंपाचा धक्का

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. साताऱ्यालाही रविवारी रात्री भूकंपाचे हलके धक्के जाणवले. रात्री 9.33 वाजता साताऱ्याला 3.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू…