Browsing Tag

Anti-drug squad Pimpri chinchwad

Chinchwad : वाल्हेकरवाडीमधून 20 किलो गांजा जप्त; एकाला अटक

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगरमधून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख 15 हजार 605 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 20 किलो 595 ग्राम वजनाचा गांजा आणि एका कारचा समावेश आहे.अल्लाबक्ष नजीर शेख…