Browsing Tag

anti extortion cell bhosari police

Bhosari : खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून दोन सराईतांना अटक

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तडीपार तर भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अशा दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 19) भोसरी परिसरात केली.…