Pimpri : छत्रपती, अर्जुन, क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा- मुरलीकांत…
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड (Pimpri) शहरातील पद्मपुरस्कार, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड पत्रकार…