Browsing Tag

Ashadi Wari

Pune : पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून (Pune) देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश…

Alandi : अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे 31 मे रोजी प्रस्थान

एमपीसी न्यूज : श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी (Alandi) पालखी सोहळ्या निमित्त दि.31 मे रोजी  माऊलींच्या मानाच्या अश्वांचे श्री क्षेत्र अंकली हुन अलंकापुरी कडे प्रस्थान होणार आहे.Pimpri : नागरिकांच्या प्रश्नावर…

Alandi News : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची सासवड ते वाखरी पालखी स्थळांची पाहणी

एमपीसी न्यूज :  आषाढी वारीच्या  नियोजना संदर्भातील (Alandi News) महत्वपूर्ण अशी सासवड ते वाखरी पर्यंतच्या पालखी स्थळाची पाहणी आज शुक्रवारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे करण्यात आली.Talegaon Dabhade : स्वामी समर्थ जयंती उत्साहात…