Browsing Tag

at Talegaon Police Station

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदे यांना सशर्त जामीन मंजूर

एमपीसी न्यूज - किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदे (Talegaon) यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.…

Talegaon : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज - लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (वय 28, रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.…

Talegaon : पोलिसांनी थांबवल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - आम्हाला इथे पोलिसांनी थांबवले आहे, अशी बतावणी करून दोघांनी एका महिलेचे (Talegaon) 69 हजारांचे दागिने काढून घेतले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी पावणे दहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर घडली. याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने तळेगाव…

Talegaon : पीएमटी वाहक चालकाशी घातलेल्या हुज्जतीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पीएमटी बस मध्ये सुट्ट्या पैशावरून (Talegaon) वाद झाल्याने महिलेने बस चालक व वाहक विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी आता परस्पर विरोधी तक्रार देत महिला व तिच्या नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…