Browsing Tag

at Tokyo Olympics

Tata Motors : टोकियो ऑलम्पिकमध्ये मेडल हुकलेल्या खेळाडूंचा टाटा करणार सन्मान

एमपीसी न्यूज - नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदक मिळवली. त्यात नीरज चोप्राने भालाफेकीत सूवर्ण पदक मिळवले आहे. पण, काही खेळाडूंचे कास्य पदक थोडक्यात हुकले. आता या खेळाडूंचा सत्कार टाटा मोटर्सने करणार असल्याचे जाहीर…