Browsing Tag

BIMSTEK

Pune News : सात देशांचा सहभाग असलेला ‘मानवता सहाय्य आणि आपत्ती निवारण’ सराव पुण्यात

एमपीसी न्यूज - बिमस्टेक देशांच्या सदस्य राष्ट्रांसाठी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव (पॅनेक्स-21) आयोजित करण्यात आला आहे. सात देशांचा सहभाग असलेला हा सराव 20 आणि 22 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडेल. या सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ,…