Browsing Tag

BJym city president Deepak Pote

Pune : ‘भाजयुमो’तर्फे शरद पवार यांना ‘जय श्रीराम’ मजकुराची पत्रे रवाना

एमपीसी न्यूज - भारतीय जनता युवा मोर्चा पुणे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'जय श्रीराम' असा मजकूर असलेली पत्रे पाठवण्यात आली. पुण्यातील सिटी पोस्ट, समाधान चौक, लक्ष्मी रोड येथून ही पत्रे पाठवून शरद पवार यांनी राम…