Browsing Tag

Body found in car

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे कारमध्ये आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये एका कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. उदयसिंह तात्यासाहेब गायकवाड (वय 58, रा. बिजलीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस…