ठळक बातम्या Pune News : पुणे महापालिकेच्या 2 जागेसाठी होणार पोटनिवडणूक ! फेब्रुवारी 5, 2021 राज्यातील 16 महापालिकांमधील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या नगरसेवकपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पुण्यातील या दोन्ही जागा सत्ताधारी भाजपच्या आहेत.