Browsing Tag

Chakan crime news in Marathi

Chakan News: घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता घडली असून याबाबत 23 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.महेंद्र बहिराराम चौधरी (वय 24, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी…

Chakan : अल्पवयीन मुलीचा खून प्रकरण; दक्षिणात्य चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून अल्पवयीन मुलाने…

एमपीसी न्यूज - चाकण जवळ थोपटवाडी करंजविहीरे गावात घडलेले अल्पवयीन मुलीच्या खुनाचे प्रकरण नवीन वळणावर आले आहे. पोलिसांनी अटक केलेले संशयित आरोपी हे मुख्य आरोपी नसून त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे समोर आले आहे. नात्याने…

Chakan : मोटार सायकल बाजूला का घेतली, या कारणावरून पुतण्याला लोखंडी गजाने मारहाण

एमपीसी न्यूज - मोटार सायकल बाजूला का घेतली, या कारणावरून चुलत चुलते यांनी पुतण्याला लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील वाकी गावात  गुरुवारी (दि.23) रात्री साडे सातच्या सुमारास घडली.  याप्रकरणी रोहित चंदुसिंग परदेशी…

Chakan : ज्येष्ठ महिलेच्या घरात पाउण लाखाची चोरी

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ महिला राहत असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करत 75 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 23) पहाटे पावणेएक वाजताच्या सुमारास हळमवस्ती, बहुळ गाव येथे घडली.वैभव बाळासाहेब वाडेकर (वय 24, रा. बहुळ…