Browsing Tag

Chakan police arrested three people who stole gas

Chakan News : गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज - एका गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या गॅस सिलेंडर (Chakan News) मध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 21) मध्यरात्री तुकाईनगर काळूस येथे करण्यात आली.तुकाराम लक्ष्मण आढाव…