Browsing Tag

Chattisgad

Pune : गर्भवती महिलेसह छत्तीसगडकडे पायी निघालेल्या 63 मजुरांसाठी महापौरांकडून बसची व्यवस्था

एमपीसी न्यूज - गरोदर महिला आणि लहान मुला-मुलींसह हिंजवडी भागातून छत्तीसगडकडे चालत निघालेल्या 63 मजुरांना दोन खासगी बसने छत्तीसगडकडे रवाना करण्यात आले आहे. येरवडा पोलीस स्टेशन येथून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून ही सोय करण्यात आली.…