Browsing Tag

chinchwad crime

Chinchwad : आईसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - आईसोबत बोलल्याच्या कारणावरून (Chinchwad) दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भोईरनगर, चिंचवड येथे घडली. गौरव ज्योतीराम जोगदंड (वय 20), कुणाल बाळू कांबळे (वय 19, दोघे…

Chinchwad : लिंकवर क्लिक करून पैसे पाठवण्यास सांगत एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : पार्सल डिलिव्हरीसाठी दिलेल्या (Chinchwad) लिंकवर क्लिक करून दोन रुपये पाठवा, असे सांगत एका तरुणाच्या बँक खात्यातून 99 हजार 999 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी वाल्हेकरवाडी येथे घडली. कृष्णा दिलीप…

Chinchwad : चिंचवड व चाकण परिसरातून दोन तडीपार गुंडाना शस्त्रासह केले अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई (Chinchwad ) करत चिंचवड व चाकण परिसरातून दोन तडीपार गुंडाना शस्त्रासह हद्दीत वावरत असताना अटक केली आहे. दोन वर्षासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परीसरात बंदी असताना देखील हे आरोपी आदेशाचा…

Chinchwad : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकपणे चोरून गॅस काढून त्याची चढ्या भावाने काळ्या (Chinchwad) बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. गॅस सिलेंडर, रीफिलर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण चार…

Chinchwad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Chinchwad) दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणे आठ वाजता अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली. बाबासाहेब उर्फ…

Chinchwad : गल्लीत येऊ न दिल्याने महिलांना शस्त्राचा धाक दाखवत दिली धमकी; आरोपींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गल्लीत येऊ देत नाही का, असा जाब विचारत (Chinchwad) चार जणांनी मिळून रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने ढकलून दिली. तसेच महिलांना शिवीगाळ करत चाकू व तलवारी हातात घेऊन धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री पावणे अकरा…

Chinchwad : बँकेने सील केलेल्या घरात अतिक्रमण; कर्जदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कर्ज न फेडल्यामुळे (Chinchwad) बँकेने सील केलेल्या घरात कर्जदार व्यक्तीने अतिक्रमण केले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी शाहूनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. गुरुप्पा एस हुंश्याल (वय 65, रा. शाहूनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Chinchwad : टास्कच्या बहाण्याने तरुणाची दीड लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्कच्या बहाण्याने (Chinchwad) तरुणाची ऑनलाईन पद्धतीने दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना चिंचवड येथे 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chinchwad : पार्ट टाईम जॉबच्या आमिषाने तरुणाची अडीच लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने (Chinchwad) तरुणाची तब्बल अडीच लाखाची फसवणूक केली आहे. ही घटना चिंचवड येथील तरुणासोबत 6 ते 7 सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात…

Chinchwad : रूमवरून 68 हजारांचे चार मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - रूममध्ये दोघेजण (Chinchwad) झोपलेले असतानाही चोरांनी 68 हजार रुपयांचे चार मोबाईलवर हात साफ केला. ही घटना गुरुवारी (दि.5) चिंचवड येथील गुरुद्वारा चौक येथे घडली. याप्रकरणी शिवाजी संदिपान देवकाते (वय 24, रा.चिंचवड) यांनी…